Manifesto

प्रभाग 7 ची विकासयात्रा वेगवान पध्दतीने सुरु ठेवण्यासाठी माझा वचननामा:

1. स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा योजना

जुन्या पाईपलाईन बदलणे,
शुध्दव नियमित
पाणीपुरवठा करणार

2. वाहतूक व्यवस्था सुधारणा

मुख्य रस्ते वाहतूक कोंडीमुक्त करणे. बस थांबे, सायकल ट्रॅक
आणि पादचारी मार्गाची सुधारणा करणे.

3. सांस्कृतिक, क्रिडा व सार्वजिनक सुविधा:

ओपन जिमखाना, सुसज्ज
नाट्यगृह व नवीन उद्याने उभारुन नागरिकांसाठी आरोग्यदायी सांस्कृतिक व आनंदायी जीवन-
शैली निर्मिती करणार.

4. कचरा व्यवस्थापन

STP (Sewage Treatment Plant) उभारणी करुन सांडपाण्याची
योग्य प्रक्रिया करणे, जेणेकरुन नद्यांचे आणि पाण्याचे स्त्रोत
स्वच्छ राहतील

5. महिला सक्षमिकरण:

माता-भगिनींची रक्षा आणि
महिलांसाठी स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास
कार्यक्रम राबवणार.

6. रस्ते व ड्रेनेज विकास व्यवस्थापन:

प्रभागातील सर्व मुख्य व
उप-रस्ते डांबरीकरण, खड्डेमुक्त व सुव्यवस्थित रस्ते, बंद गटार व्यवस्थेची निर्मिती करणार.

Scroll to Top