Manifesto प्रभाग 7 ची विकासयात्रा वेगवान पध्दतीने सुरु ठेवण्यासाठी माझा वचननामा: 1. स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा योजना जुन्या पाईपलाईन बदलणे,शुध्दव नियमितपाणीपुरवठा करणार 2. वाहतूक व्यवस्था सुधारणा मुख्य रस्ते वाहतूक कोंडीमुक्त करणे. बस थांबे, सायकल ट्रॅकआणि पादचारी मार्गाची सुधारणा करणे. 3. सांस्कृतिक, क्रिडा व सार्वजिनक सुविधा: ओपन जिमखाना, सुसज्जनाट्यगृह व नवीन उद्याने उभारुन नागरिकांसाठी आरोग्यदायी सांस्कृतिक व आनंदायी जीवन-शैली निर्मिती करणार. 4. कचरा व्यवस्थापन STP (Sewage Treatment Plant) उभारणी करुन सांडपाण्याचीयोग्य प्रक्रिया करणे, जेणेकरुन नद्यांचे आणि पाण्याचे स्त्रोतस्वच्छ राहतील 5. महिला सक्षमिकरण: माता-भगिनींची रक्षा आणिमहिलांसाठी स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासकार्यक्रम राबवणार. 6. रस्ते व ड्रेनेज विकास व्यवस्थापन: प्रभागातील सर्व मुख्य वउप-रस्ते डांबरीकरण, खड्डेमुक्त व सुव्यवस्थित रस्ते, बंद गटार व्यवस्थेची निर्मिती करणार.