श्री. अजय भास्करराव बोरस्ते

अध्यक्ष: ऊर्जा युवा फौंडेशन, नाशिक

शिवसेना उपनेता व जिल्हाप्रमुख, नाशिक

नाशिक फर्स्ट

“नाशिकचा विकास, नाशिककरांची प्रगती आणि समाजासाठी खऱ्या अर्थाने परिणामकारक काम, हीच माझी राजकीय व सामाजिक प्रेरणा.”

दृष्टीकोन

"नाशिक फर्स्ट - स्वप्न नव्हे, प्रत्यक्ष घडणारी प्रगती."

  • नाशिकला अधिक सक्षम शहर घडवणे
  • अधिक प्रगत आणि आधुनिक सुविधा
  • भविष्यवादी दृष्टीकोनातून विकास

उद्दिष्टे

  • नागरी सुविधा: रस्ते, पाणी, स्वच्छता, ट्रान्सपोर्ट यामध्ये गुणवत्ता व गती
  • युवक विकास: रोजगार, क्रीडा आणि उद्योजकतेसाठी वास्तविक प्लॅटफॉर्म
  • सांस्कृतिक वारसा: धार्मिक/पर्यटन मूल्य वाढवणे
  • प्रशासन समन्वय: प्रत्येक प्रोजेक्टची ऑन-ग्राउंड डिलिव्हरी

"नाशिकच्या उज्वल भविष्यासाठी आपण एकत्रच ही दिशा ठरवू, आणि एकत्रच हे शहर पुढे नेऊ!"

– अजय बोरस्ते

श्री. अजय भास्करराव बोरस्ते | Shiv Sena Leader
'); opacity: 0.1; ">
अजय बोरस्ते

श्री. अजय भास्करराव बोरस्ते

अध्यक्ष: ऊर्जा युवा फौंडेशन, नाशिक

शिवसेना उपनेता व जिल्हाप्रमुख, नाशिक

🚩 नाशिक फर्स्ट
"नाशिकचा विकास, नाशिककरांची प्रगती आणि समाजासाठी खऱ्या अर्थाने परिणामकारक काम, हीच माझी राजकीय व सामाजिक प्रेरणा."

दृष्टीकोन

"नाशिक फर्स्ट - स्वप्न नव्हे, प्रत्यक्ष घडणारी प्रगती."

  • नाशिकला अधिक सक्षम शहर घडवणे
  • अधिक प्रगत आणि आधुनिक सुविधा
  • भविष्यवादी दृष्टीकोनातून विकास

उद्दिष्टे

  • नागरी सुविधा: रस्ते, पाणी, स्वच्छता, ट्रान्सपोर्ट यामध्ये गुणवत्ता व गती
  • युवक विकास: रोजगार, क्रीडा आणि उद्योजकतेसाठी वास्तविक प्लॅटफॉर्म
  • सांस्कृतिक वारसा: धार्मिक/पर्यटन मूल्य वाढवणे
  • प्रशासन समन्वय: प्रत्येक प्रोजेक्टची ऑन-ग्राउंड डिलिव्हरी

"नाशिकच्या उज्वल भविष्यासाठी आपण एकत्रच ही दिशा ठरवू, आणि एकत्रच हे शहर पुढे नेऊ!"

- अजय बोरस्ते

पार्श्वभूमी

मूळ गाव

साकोरे मिग

वास्तव्य

बोरस्ते कुटुंब गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून नाशिकमध्ये स्थायिक आहे

व्यवसाय

हॉस्पिटॅलिटी व टुरिजम व्यवसायात सहभाग

शिक्षण

प्रोडक्शन इंजिनियरिंग

नेतृत्व

ऊर्जा युवा फाउंडेशन

संस्थापक अध्यक्ष

नाशिकच्या सामाजिक वर्तुळात अभिनव उपक्रमांसाठी सुप्रसिद्ध

भा ज यु मो

प्रदेश सरचिटणीस (१९९० ते २०००)

शिवसेना महानगर प्रमुख

१९९० ते २०००

शिवसेना जिल्हाप्रमुख

१९९० ते २०००

नगरसेवक

सलग ३ टर्म्स

उपमहापौर

नाशिक महापालिका (१९९० ते २०००)

गटनेते, विरोधी पक्ष नेते

कर्तृत्व

अयोध्या रामजन्मभूमी आंदोलन

१९९० ते २००० ह्या काळात अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग

शरयूतीरी महा आरती

अयोध्येत शरयूतीरी महा आरती नियोजनाची जबाबदारी ३ वेळेस समर्थपणे पार पडली

गोदा आरती

नाशिक मध्ये गोदा आरतीची संकल्पना सर्वप्रथम मांडली व तडीस नेली

शिव महापुराण सोहळा

२०२३ मध्ये नाशिक मध्ये संपन्न झालेल्या प. प्रदीप मिश्रांच्या शिव महापुराण सोहळ्याच्या नियोजनाची जबाबदारी नाशिकच्या सर्वपक्षीय नेत्यांना तसेच समाजधुरिणींना सोबत घेऊन समर्थपणे पार पाडली

भजन महोत्सव

भजन महोत्सवाचे आयोजन

रक्षा प्रकल्प

रक्षा प्रकल्पाच्या माध्यमातून ५५ अनाथ मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पडत आहेत

रोजगार मेळावे

ऊर्जा फाउंडेशन च्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावे आयोजित केले

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

मार्च २०२४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील तरुणांसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करून तब्बल ८००० तरुणांना प्रशिक्षण दिले

कलागुणांना वाव

तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रील्स सुपरस्टार्स, ढोल महोत्सव असे अभिनव उपक्रम राबवले

विकासकामे

घरपट्टी वाढ रद्द

मागील काळामध्ये नाशिककरांवर लादली गेलेली घरपट्टीची अवाजवी वाढ रद्द करण्यात मोलाची भूमिका बजावली

क्वालिटी सिटी

क्वालिटी सिटी सारखा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच पालकमंत्री ना. दादा भुसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नाशिक मध्ये यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील

प्रभाग क्रमांक ७

प्रभाग क्रमांक ७ हा शहरातील पहिला क्वालिटी प्रभाग म्हणून नावारूपास आणला

बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान

बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व संग्रहालयाची उभारणी केली

Balasaheb Thackeray Park

बोट क्लब

गोदापात्रात बोट क्लब सुरु केला

विचारमंथन

शहर व जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, व्यावसायिक संघटना, मंडळे, प्रतिष्ठित नागरिक ह्यांच्या सहकार्याने नाशिकच्या विकासाची दिशा व दशा ठरविण्यासाठी विचारमंथन, सूचनांचे आदान प्रदान व शासकीय स्तरावरून महत्वाचे विषय मार्गी लावण्यात नेहमीच अग्रेसर

Scroll to Top